सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : रुतलेली वस्तू वर काढणे.
उदाहरणे : हनुमानाने रागात लंकेची सर्व झाडे उपटली
समानार्थी : उखाडणे, उचकटणे, उपटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी ऐसी वस्तु को खींच या निकालकर अलग करना जिसकी जड़ या नीचे का भाग भूमि के भीतर गढ़ा, जमा या धँसा हो।
Pull up (weeds) by their roots.
अर्थ : उखडून टाकण्याची वा नाहीसे करण्याची क्रिया.
उदाहरणे : त्या इमारतीचे उच्छेदन करण्यात आले.
समानार्थी : उच्छेदन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
उखाड़ने का कार्य।
स्थापित करा