अर्थ : आकाराने घारीएवढा, तांबूस रंगाची गोलाकार शेपटी असलेला पक्षी.
उदाहरणे :
उंदीरमार बाजाचे पंख मोठे आणि रुंद असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का बाज जो आकार में बड़ा होता है।
चूहामार बाज का पंख आकार में बड़ा और चौड़ा होता है।