पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ईस्राईली शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ईस्राईली   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ईस्राईलचा रहिवासी.

उदाहरणे : सरकारने ईस्राईलींना वेगळे धोरण जाहीर केले.

समानार्थी : ईस्राईलवासी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A native or inhabitant of Israel.

israeli

ईस्राईली   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : ईस्राईलचा किंवा ईस्राईलशी संबंधित.

उदाहरणे : सीमेवरील बॉम्ब हल्ल्यात सात ईस्राईली सैनिक मारले गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

इस्राइल से संबंधित या इस्राइल का।

सीमा पर बम फटने से सात इस्राइली सीमारक्षक मारे गए।
इजराइली, इजरायली, इज़राइली, इज़्राइली, इसराइली, इसराईली, इस्राइली

Of or relating to or characteristic of Israel or its people.

israeli
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.