पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इसबगोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इसबगोल   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती

अर्थ : हातभर उंचीचे, एक औषधी बियांचे झाड.

उदाहरणे : इसबगोलला गव्हासारख्या ओंब्या येतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक पौधा जिसके बीज गोल होते हैं और दवा के रूप में प्रयुक्त होते हैं।

इस पौधाशाला में तुलसी, इसबगोल आदि के पौधे हैं।
इसबगोल, ईसबगोल, ईसरगोल, शफगोल, शफ़गोल
२. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / भाग

अर्थ : एक औषधी बी.

उदाहरणे : इसबगोलच्या तांबडा,पांढरे व काळे अशा जाती आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक विशेष प्रकार के पौधे से प्राप्त गोल बीज जो दवा के रूप में प्रयुक्त होता है।

इसबगोल कई शारीरिक रोगों को दूर करता है।
इसबगोल, ईसबगोल, ईसरगोल, शफगोल, शफ़गोल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.