पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील इदगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

इदगा   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : ईदच्या प्रार्थनासमारंभाकरिता मुद्दाम तयार केलेली जागा.

उदाहरणे : इदग्यावर लोक नमाजासाठी जमले होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह स्थान जहाँ ईद के मौक़े पर लोग जमा होकर नमाज़ अदा करते हैं।

आज ईदगाह पर मेला लगा हुआ है।
ईद-गाह, ईदगाह
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.