पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आस्तिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आस्तिक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ईश्वर, परलोक इत्यादींचे अस्तित्व मानणारी व्यक्ती.

उदाहरणे : नास्तिक्याचा अभिमान असला तरी आस्तिकांचा हेवा वाटतो.

समानार्थी : ईश्वरवादी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईश्वर पर विश्वास रखने वाला व्यक्ति।

आस्तिक की नज़र में ईश्वर सर्वशक्तिमान हैं।
आस्तिक, ईश्वरवादी, देवल

One who believes in the existence of a god or gods.

theist
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : एक ऋषी जे जरत्कारूचे पुत्र होते व त्यांचे वर्णन महाभारतात मिळते.

उदाहरणे : आस्तिकने जन्मेजयच्या सर्पयज्ञात तक्षक नावाच्या सर्पाला भस्म होण्यापासून वाचविले होते.

समानार्थी : आस्तिक ऋषी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक ऋषि जिनका वर्णन महाभारत में मिलता है और जो जरत्कारु के पुत्र थे।

आस्तीक ने जनमेजय के सर्पयज्ञ में तक्षक नामक सर्प को भस्म होने से बचाया था।
आस्तीक, आस्तीक ऋषि

A mentor in spiritual and philosophical topics who is renowned for profound wisdom.

sage

आस्तिक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ईश्वर, परलोक इत्यादींचे अस्तित्व मानणारा.

उदाहरणे : आस्तिक मनुष्य विचाराअंती नास्तिक होऊ शकतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो वेद, ईश्वर और परलोक आदि पर विश्वास रखता हो।

सच्चे हिंदू आस्तिक होते हैं।
आस्तिक, ईश्वरनिष्ठ, ईश्वरवादी

Having or showing belief in and reverence for a deity.

A religious man.
Religious attitude.
religious
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : वेदांचे प्रामाण्य स्वीकारणारा.

उदाहरणे : न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा आणि वेदान्त ही सहा आस्तिक दर्शने आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वेदों का प्रामाण्य स्वीकार करने वाला।

न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, पूर्वमीमांसा और वेदान्त यह छः आस्तिक दर्शन हैं।
आस्तिक
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.