अर्थ : एखाद्या प्राण्याची वसती असलेले ठिकाण.
उदाहरणे :
वाघाचे निवासस्थान जंगल आहे.
समानार्थी : आवास, निवास, निवासस्थान, वसतिस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान या क्षेत्र जहाँ किसी प्राणी का आवास हो।
शेर का निवास स्थान जंगल है।The native habitat or home of an animal or plant.
habitationअर्थ : जिथे आश्रय घेता येतो ते स्थान.
उदाहरणे :
यात्री शरणस्थल में आराम करते हैं
समानार्थी : आसर्याचे स्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A structure that provides privacy and protection from danger.
shelterअर्थ : वातावरणाचा असा प्रकार ज्यात एखादा जीव किंवा समूह राहतो अथवा आढळतो.
उदाहरणे :
नावाडी स्वतःला समुद्री निवासस्थानायोग्य करत आहे.
समानार्थी : आवास, निवास, निवासस्थान, वसतिस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वातावरण का वह प्रकार जिसमें विशेषकर कोई जीव या समूह रहता है या पाया जाता है।
नाविक अपने आप को समुद्री आवास के अनुकूल बना रहा है।The type of environment in which an organism or group normally lives or occurs.
A marine habitat.अर्थ : एखाद्यास जिथे संरक्षण किंवा शरण मिळेल अशी मानवाकृती संरचना.
उदाहरणे :
ही धर्मशाळा वाटसरूंचे एक आश्रयस्थान आहे.
समानार्थी : आश्रय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह मानवकृत संरचना जहाँ किसी को सुरक्षा या शरण मिले।
कल रात एक अजनबी आश्रय-स्थल की तलाश कर रहा था।A structure that provides privacy and protection from danger.
shelter