पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आरोपण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आरोपण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दोषारोप लावण्याची क्रिया.

उदाहरणे : त्याने खूप विचारपूर्वक आरोपणाची काम केले आहे.

समानार्थी : आरोपणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अभियोग लगाने की क्रिया।

उसने बहुत सोच समझ कर अभियोजन की योजना बनाई है।
अभियोजन

The act of making accusations.

Preferment of charges.
preferment
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : ऊतीमध्ये कृत्रिम अंग स्थायी किंवा कायम रूपात बसविण्याची क्रिया.

उदाहरणे : हल्ली डोळ्यात लेंसचे रोपण सोप्पे झाले आहे.

समानार्थी : रोपण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऊतक में किसी कृत्रिम अंग को स्थाई रूप से बैठाने या लगाने की क्रिया।

आजकल आँख में लेंस का आरोपण आसान हो गया है।
अंग आरोपण, अंगारोपण, आरोपण, इंप्लांट करना, इंप्लैंट करना, इम्प्लांट करना, इम्प्लान्ट करना, इम्प्लैन्ट करना

A surgical procedure that places something in the human body.

The implantation of radioactive pellets in the prostate gland.
implantation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.