पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयर्लंडी पंट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : आयर्लंडचे चलन.

उदाहरणे : एक आयर्लंडी पंट म्हणजे शंभर पेनी होय.

समानार्थी : आयर्लंडी पाउंड, आयर्लंडी पौंड, पंट, पाउंड, पौंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Formerly the basic unit of money in Ireland. Equal to 100 pence.

irish pound, irish punt, pound, punt
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.