अर्थ : एक झाड.
उदाहरणे :
आबनूसचे लाकूड काळ्या रंगाचे व वजनी असते.
समानार्थी : टेभुर्णी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Tropical tree of southern Asia having hard dark-colored heartwood used in cabinetwork.
diospyros ebenum, ebony, ebony tree