सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : समोर येऊन अडथळा किंवा बाधा निर्माण करणे.
उदाहरणे : नोकरीच्या बढतीत त्याचा कामचुकारपणा आडवा आला.
समानार्थी : अडथळा आणणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
सामने आकर रुकावट या बाधा उत्पन्न करना।
Hinder or prevent the progress or accomplishment of.
स्थापित करा