पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आडकाठी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आडकाठी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादे काम तात्पुरते वा कायमचे थांबवणारी परिस्थिती किंवा कृती.

उदाहरणे : सुरळीत चाललेल्या कामात त्याने अडथळा आणला

समानार्थी : अंतराय, अडचण, अडथळा, अवरोध, मोडता, विघ्न, व्यत्यय, व्यवधान


इतर भाषांमध्ये अनुवाद :

काम, विकास, मार्ग, आदि में खड़ी की जाने वाली या आने वाली कोई चीज या बात।

वह बाधाओं से घबराता नहीं है।
अटक, अड़ंगा, अड़चन, अनुरोध, अपवारण, अरकला, अर्गल, अर्गला, अवरोध, आटी, औंहर, निरोध, प्रतिबद्धता, फतूर, फ़तूर, फ़ितूर, फ़ुतूर, फितूर, फुतूर, बाधा, यति, रुकावट, रोक, रोड़ा, विघात, विघ्न, व्यवधान
२. नाम / भाग

अर्थ : रहाटाच्या चाकास उलट फिरण्यापासून थांबविणारी काठी.

उदाहरणे : आमच्या रहाटाची अडकण मजबूत आहे.

समानार्थी : अडकण, अडवण, अडवणी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

रहट की वह लकड़ी जो उसे उल्टा घूमने से रोकती है।

अड्डा अचानक टूट गया।
अड्डा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.