सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : शिजवणे इत्यादीसाठी दिलेली विस्तवाची उष्णता.
उदाहरणे : त्याने मंद आचेवर दूध तापत ठेवले
अर्थ : विस्तवाची उष्णता किंवा गरमी.
उदाहरणे : चुलीजवळ बसल्यामुळे धग लागत होती.
समानार्थी : झळ, धग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आग का ताप।
स्थापित करा