पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आइस्क्रीम शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : दूधात फळांचा रस किंवा सुगंधी द्रव्य, साखर, क्रीम इत्यादी घालून, थिजवून केलेले खाद्य.

उदाहरणे : मला चिकूचे आइस्क्रीम आवडते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दूध,फलों के रस आदि में सुगंधित वस्तु, चीनी, क्रीम आदि डालकर शीतलन करके बनाया हुआ एक खाद्य।

बच्चा आइसक्रीम खाने की जिद कर रहा है।
आइसक्रीम, आइस्क्रीम

Frozen dessert containing cream and sugar and flavoring.

ice cream, icecream
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.