पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आंबटगोड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आंबटगोड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : आंबट आणि गोड चव असलेला पदार्थ.

उदाहरणे : आंबटगोडाची चव पाहून मी त्यात कैरी घातली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जिसका स्वाद कुछ खट्टा और कुछ मीठा हो।

मुझे आज कुछ खटमिट्ठा खाने की इच्छा हो रही है।
खटमिट्ठा, खटमीठा, खट्टा मीठा, खट्टा-मीठा

आंबटगोड   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : आंबट आणि गोड चवीचे.

उदाहरणे : आईने आंबटगोड लोणचे बनवले आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ खट्टा और कुछ मिट्ठा।

माँ ने आज खटमिट्ठा पकवान बनाया है।
खटमिट्ठा, खटमीठा, खट्टा मीठा, खट्टा-मीठा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.