अर्थ : कंपिल आणि चंबळ नदींच्या मधोमध असलेला पांचाल देश.
उदाहरणे :
द्रौपदीचे स्वयंवर अहिक्षेत्र येथे झाले होते.
समानार्थी : अहिच्छत्र, दक्षिण पांचाल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कंपिल नगर और चंबल नदी के बीच का पांचाल देश।
द्रौपदी का स्वयंवर अहिक्षेत्र में हुआ था।