अर्थ : एखाद्या देशातील सर्व हत्यार आणि उपकरण.
उदाहरणे :
शस्त्रास्त्रांच्या बाबतील भारत पाकिस्तानच्या पुढे आहे.
समानार्थी : शस्त्र, शस्त्रास्त्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* किसी देश के सभी हथियार और उपकरण।
अस्त्र-शस्त्र के मामले में भारत पाकिस्तान से बहुत आगे है।