पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील असमाधानकारक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

असमाधानकारक   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : समाधानकारक नसलेला किंवा ज्यामुळे समाधान मिळत नाही असा.

उदाहरणे : आपले काम असमाधानकारक आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो संतोषजनक न हो या जिससे संतोष न मिले।

आपका काम असंतोषजनक है।
असंतोषजनक, असंतोषप्रद

Not giving satisfaction.

Shops should take back unsatisfactory goods.
Her performance proved to be unsatisfactory.
Life is becoming increasingly unsatifactory.
Our discussion was very unsatisfactory.
unsatisfactory
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.