पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अशांतता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अशांतता   नाम

१. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : एखाद्या भयंकर वा चिंताजनक घटनेमुळे लोकांमध्ये निर्माण होणारे भय ज्यामुळे लोक आपल्या संरक्षणाचे उपाय योजायला लागतात.

उदाहरणे : बॉंब फुटताच लोकांमध्ये अशांती निर्माण झाली.

समानार्थी : अशांती, खळबळ, गोंधळ, भीती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विकट या चिंताजनक घटना के कारण लोगों को होनेवाला भय जिसके फलस्वरूप लोग अपनी रक्षा के उपाय सोचने लगते हैं।

बम फूटते ही लोगों में अशांति फैल गई।
अकुलाहट, अशांति, अशान्ति, उद्वेग, क्षोभ, घबड़ाहट, घबराहट, सनसनी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.