अर्थ : शब्दांचा अभाव.
उदाहरणे :
अशब्दसारख्या परिस्थितीत गप्पच बसावे लागते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शब्दांत व्यक्त न झालेला.
उदाहरणे :
त्याचे अशब्द हावभाव बरेच काही सांगून जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not made explicit.
The unexpressed terms of the agreement.