पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अव्यवस्था शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / अवस्था

अर्थ : व्यवस्थेचा अभाव.

उदाहरणे : योग्य धोरणाच्या अभावी शिक्षणक्षेत्रात अव्यवस्था माजली आहे.

समानार्थी : अनागोंदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

व्यवस्था का अभाव।

अव्यवस्था के कारण कोई भी काम समय पर नहीं हुआ।
अनवस्था, अव्यवस्था, बेक़ायदगी, बेकायदगी, विपर्यय

A condition in which an orderly system has been disrupted.

disarrangement, disorganisation, disorganization
२. नाम / अवस्था

अर्थ : काही कमतरता असलेली किंवा नीट नसलेली व्यवस्था.

उदाहरणे : लग्नातील अव्यवस्था पाहून पाहूणे नाराज झाले.

समानार्थी : गोंधळ, घोटाळा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यवस्था जिसमें कमियाँ हों या जो ठीक न हो।

विवाह में कुव्यवस्था देख बाराती भड़क उठे।
अँधेर, अंधाधुंध, अंधेर, अन्धाधुन्ध, अन्धेर, कुप्रबंध, कुव्यवस्था, गड़बड़, गड़बड़ी, बद-इंतजामी, बद-इन्तजामी, बदइंतजामी, बदइन्तजामी

A condition in which an orderly system has been disrupted.

disarrangement, disorganisation, disorganization
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.