अर्थ : अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश.
उदाहरणे :
आपल्या लेखाच्या सुरवातीला त्यांनी टिळकांच्या ग्रंथातील अवतरण घातले आहे
समानार्थी : उतारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A short note recognizing a source of information or of a quoted passage.
The student's essay failed to list several important citations.अर्थ : वरून खालच्या दिशेला येण्याची क्रिया.
उदाहरणे :
डोंगरावरून अवरोहण करताना सावधान असले पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of changing your location in a downward direction.
descentअर्थ : विमानाचे किंवा अन्य गोष्टींचे एखाद्या जागी उतरण्याची क्रिया.
उदाहरणे :
विमानाचे संपूर्णपणे यांत्रिक शक्तीने उड्डाण, नियंत्रित प्रवास आणि सुरक्षित अवतरण हे सर्वात महत्त्वाचे आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The act of coming down to the earth (or other surface).
The plane made a smooth landing.