पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अलिखित शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अलिखित   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : लिहिलेला नाही असा.

उदाहरणे : पुराणवस्तू संशोधन हे इतिहासाला अतिशय उपयुक्त असे अलिखित साधन आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो लिपिबद्ध न हो।

श्याम अलिपिबद्ध लोक कथाओं को लिपिबद्ध करके जन मानस के सामने प्रस्तुत करता है।
अलिखित, अलिपिबद्ध

Not furnished with or using a script.

Unrehearsed and unscript spot interviews.
Unscripted talk shows.
unscripted
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : स्पष्टपणे कुठेही न मांडलेला पण तरीही नेहमी पाळला जातो असा.

उदाहरणे : साताच्या आत घरात येणे हा अलिखित नियमच होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो लिखित न हो पर प्रथा पर आधारित हो।

इस क्लब के कुछ अलिखित नियम हैं।
अलिखित, अलिपिबद्ध

Based on custom rather than documentation.

An unwritten law.
Rites...so ancient that they well might have had their unwritten origins in Aurignacian times.
unwritten
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.