सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची क्रिया.
उदाहरणे : खरा भक्त आपल्याजवळी सर्वकाही देवाला अर्पण करतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी को कुछ देने, सौंपने या भेंट करने की क्रिया।
अर्थ : एखाद्यास आदरपूर्वक काही देण्याची किंवा भेट म्हणून देण्याची क्रिया.
उदाहरणे : समर्पणासाठी मनात श्रद्धा असायला हवी.
समानार्थी : दान, समर्पण
किसी को कुछ आदरपूर्वक देने या भेंट करने की क्रिया।
स्थापित करा