पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अर्थबोध शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अर्थबोध   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : अर्थ कळण्याची प्रक्रिया.

उदाहरणे : हे सर्व वाचूनही मला काहीच अर्थबोध झाला नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अर्थ समझने की प्रक्रिया।

इस कविता का अर्थबोध मुझे नहीं हो रहा है।
अर्थ बोध, अर्थ-बोध, अर्थबोध

The process of perceiving.

perception
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.