पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अम्ल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अम्ल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / रासायनिक पदार्थ

अर्थ : आंबट चवीचा, पाण्यात विरघळणारा आणि ज्यात निळा लिटमस तांबडा होतो असा द्रव.

उदाहरणे : आम्ल आणि क्षार ह्यांच्या क्रियेतून मीठ तयार होते

समानार्थी : अॅसिड, आम्ल, तेजाब


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पानी में घुलनशील यौगिक जिसका स्वाद खट्टा होता है और जो लिटमस को लाल कर देता है और क्षारक से क्रिया करके लवण का निर्माण करता है।

अम्ल का प्रयोग सावधानीपूर्वक करना चाहिए।
अम्ल, एसिड, तेज़ाब, तेजाब

Any of various water-soluble compounds having a sour taste and capable of turning litmus red and reacting with a base to form a salt.

acid
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.