पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अमुक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अमुक   नाम

१. नाम

अर्थ : विवक्षित गोष्ट.

उदाहरणे : स्त्रियांनी अमुक करावे किंवा तमुक करू नये अशा रीतीचे निर्बंध साफ काढून टाकले पाहिजेत.

समानार्थी : अमका, अमकेतमके, अमुकअमुक, तमुक, फलाणा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई निश्चित या कथित व्यक्ति, वस्तु या कार्य।

फलाने से आपको क्या काम है?
फलाँ, फलाँ आपसे मिलने आए थे।
अमुक, फला, फलाँ, फलां, फलाना, फ़लाँ, फ़लाना
२. नाम

अर्थ : एखादी अनिश्चित व्यक्ती, वस्तू, गोष्ट इत्यादी.

उदाहरणे : अमक्या-तमक्याने तुला सांगितले आणि तू विश्वास कसा ठेवलास.

समानार्थी : अमका, अमका-ढमका, अमका-तमका, अमुक-तमुक, एखादा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई अनिश्चित या अकथित व्यक्ति, वस्तु, कार्य आदि।

किसी फलाने ने आपसे कह दिया और आप मान गए।
अमका, अमका-धमका, अमुक, फला, फलाँ, फलां, फलाना, फ़लाँ, फ़लाना

अमुक   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विवक्षित असा.

उदाहरणे : अमुक माणूस तुम्हाला शोधत होता.

समानार्थी : अमका, अमुकअमुक, तमका, तमुक, तमुकतमुक

२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : विवक्षित वा विशिष्ट संचातील कोणत्याही सभासदाला लागू होणारे पद.

उदाहरणे : लोक म्हणतील अमक्याचा अमुक। घोघरी मागतो भीक।

समानार्थी : अमका, अमकाढमका, अमकातमका, अमुकतमुक, असातसा, फलाणा, विवक्षित


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई अनिश्चित या अकथित।

आप हर फलाने व्यक्ति की बात क्यों मान लेते हैं !।
अमका, अमका-धमका, अमुक, फला, फलाँ, फलां, फलाना, फ़लाँ, फ़लाना

Definite but not specified or identified.

Set aside a certain sum each week.
To a certain degree.
Certain breeds do not make good pets.
Certain members have not paid their dues.
A certain popular teacher.
A certain Mrs. Jones.
certain
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.