सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्या दिवशी आकाशात चंद्रबिंब मुळीच दिसत नाही ती कृष्णपक्षातील अखेरची तिथी.
उदाहरणे : अमावास्येला चांगल्या कामाची सुरुवात करू नये अशी समजूत आहे
समानार्थी : अमा, अमावस्या, अमावास्या, अवस, आवस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
कृष्ण पक्ष की अंतिम तिथि जिसमें रात को चन्द्रमा बिल्कुल दिखाई नहीं देता।
The time at which the Moon appears as a narrow waxing crescent.
स्थापित करा