अर्थ : इंद्र जेथे राहतो ते ठिकाण.
उदाहरणे :
दैत्य अमरावतीवर स्वारी करतील ह्याची इंद्राला भीती वाटू लागली.
समानार्थी : इंद्रपुरी, इंद्रलोक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
इन्द्र का लोक या वह स्थान जहाँ इन्द्र निवास करते हैं।
इन्द्रलोक के अधिपति इन्द्र हैं।अर्थ : महाराष्ट्रातील एक शहर.
उदाहरणे :
अमरावतीच्या जवळच असलेल्या कौंडिण्यपूर या गावी श्रीकृष्ण कालीन संस्कृतीचे काही अवशेष शोधण्यात आले आहेत.
समानार्थी : उमरावती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : महाराष्ट्रातील एक जिल्हा.
उदाहरणे :
अमरावती जिल्ह्यात कापसाची मोठी बाजारपेठ आहे.
समानार्थी : अमरावती जिल्हा, उमरावती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के महाराष्ट्र प्रांत का एक जिला।
अमरावती जिले का मुख्यालय अमरावती में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory