पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अभिसरणतंत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / समूह

अर्थ : वनस्पती आणि प्राणी यांचा शरीरातील तरल द्रवपदार्थांना एका अवयवाकडून दुसर्‍याकडे नेणार्‍या वाहिन्यांची रचना.

उदाहरणे : अभिसरणसंसथा प्राण्यांमध्ये रक्त व वनस्पतींमध्ये पाण्याचे अभिसरण करते

समानार्थी : अभिसरणसंस्था


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वे वाहिकाएँ और ऊतक जो पौधे या मानव शरीर में तरल पदार्थ जैसे ख़ून, लसिका या रस आदि फैलाते हैं या एक भाग से दूसरे भाग में ले जाते हैं।

संवहनीतंत्र में संवहनी ऊतक पाये जाते हैं।
संवहनी तंत्र, संवहनी-तंत्र, संवहनीतंत्र

The vessels and tissue that carry or circulate fluids such as blood or lymph or sap through the body of an animal or plant.

vascular system
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.