अर्थ : यंत्रविद्येसंबंधी असलेली एक ज्ञानशाखा.
उदाहरणे :
आज ह्याठिकाणी अभियांत्रिकेचे काही वर्ग होणार आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ज्ञान की वह शाखा जिसके अंतर्गत व्यावहारिक समस्याओं के लिए विज्ञान या कला में वैज्ञानिक ज्ञान का प्रयोग किया जाता है।
हमारे क्षेत्र में भी एक अभियांत्रिकी विद्यालय खुला है।The discipline dealing with the art or science of applying scientific knowledge to practical problems.
He had trouble deciding which branch of engineering to study.अर्थ : यंत्र चालविण्याविषयीचे, तयार करण्याविषयीचे शिक्षण ज्यात दिले जाते ती विद्या.
उदाहरणे :
हे शिक्षक आम्हाला अभियांत्रिकी शिकवितात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कल या यंत्र आदि चलाने, बनाने या सुधारने की विद्या।
ये अध्यापक महोदय हमें यांत्रिकी पढ़ाते थे।The branch of physics concerned with the motion of bodies in a frame of reference.
mechanicsअर्थ : अभियंत्याचे काम.
उदाहरणे :
सर्व अभियंते अभियांत्रिकीतील खाचाखोचांचा अभ्यास करत आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अभियंता का काम।
सभी अभियंता अभियंत्रणा में तल्लीन हैं।