सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : काव्य रचनेचा प्रकार, एक अक्षरछंद.
उदाहरणे : तुकारामाचे अभंग हा महाराष्ट्राचा ठेवा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
काव्य रचना का एक प्रकार जो अक्षर छंद है।
अर्थ : भंग न पावलेला.
उदाहरणे : वीज पडूनही ते मंदिर अभंग राहिले
समानार्थी : अक्षुण्ण, अखंड
जिसका भंजन न हुआ हो या जो टूटा हुआ न हो।
अर्थ : अखंड राहणारा.
उदाहरणे : ही रचना अभंग आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसका क्रम न टूटे।
Continuing forever or indefinitely.
स्थापित करा