पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अफलातून शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अफलातून   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : प्राचीन युनानातील एक तत्त्वज्ञ.

उदाहरणे : प्लेटोने तर ज्यांना भूमितीची आवड नाही त्यांना आपल्या शाळेत प्रवेश नाही, असे जाहीरच केले होते.

समानार्थी : प्लेटो

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.