पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अपमान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अपमान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट.

उदाहरणे : राजसभेत द्रौपदीचा झालेला अपमान हेच महाभारतातील युद्धाचे कारण ठरले

समानार्थी : अनादर, अवमान, बेअब्रू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह बात या कार्य जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।

हमें किसी का अपमान नहीं करना चाहिए।
ससुराल में उसकी बड़ी भद्द हुई।
अधिक्षेप, अनादर, अपकर्ष, अपचार, अपध्वंस, अपमान, अपहेला, अपूजा, अप्रतिष्ठा, अभिभव, अमर्यादा, अमानत, अमानना, अलीक, अल्पीकरण, अवगणन, अवग्रहण, अवज्ञा, अवधीरणा, अवमति, अवमान, अवमानन, अवमानना, अवलीला, अवहेल, अवहेलन, अवहेलना, अवहेला, अवाङ्ज्ञान, असत्कार, असम्मान, उपक्रोश, गंजन, गञ्जन, ज़िल्लत, जिल्लत, तिरस्कार, तिरस्क्रिया, तोहीनी, तौहीन, निरादर, पराभव, परिभाव, परीभाव, फजीअत, फजीहत, फ़ज़ीअत, फ़ज़ीहत, बे-इज्जती, बेइज्जती, बेकदरी, बेकद्री, बेक़दरी, बेक़द्री, भद्द, मानध्वंस, मानभंग, विमानना, व्यतीपात, हक़ारत, हकारत, हिक़ारत, हिकारत, हेठी

A deliberately offensive act or something producing the effect of deliberate disrespect.

Turning his back on me was a deliberate insult.
affront, insult
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : अनादार करण्याची अवस्था.

उदाहरणे : देशाचा अनादार करण्यास आपण सर्वच जबाबदार आहोत.

समानार्थी : अनादार, अमर्यादा

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.