पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अनुत्तीर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अनुत्तीर्ण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : परीक्षेत उत्तीर्ण न होऊ शकलेला.

उदाहरणे : अभ्यास न केल्यामुळे राहूल अनुत्तीर्ण झाला

समानार्थी : नापास, फेल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो परीक्षा में उत्तीर्ण न हुआ हो।

इस पाठशाला में अनुत्तीर्ण विद्यार्थियों पर विशेष ध्यान दिया जाता है।
अनुत्तीर्ण, नापास, फ़ेल, फेल
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.