अर्थ : एखाद्याचा मान, प्रतिष्ठा भंग करणारी गोष्ट.
उदाहरणे :
राजसभेत द्रौपदीचा झालेला अपमान हेच महाभारतातील युद्धाचे कारण ठरले
समानार्थी : अपमान, अवमान, बेअब्रू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह बात या कार्य जिससे किसी का मान या प्रतिष्ठा कम हो।
हमें किसी का अपमान नहीं करना चाहिए।