अर्थ : जम्मू आणि काश्मीर राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
अनंतनाग जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र अनंतनाग येथे आहे.
समानार्थी : अनंतनाग जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक जिला।
अनंतनाग जिले का मुख्यालय अनंतनाग शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
अनंतनागमध्ये दहशतवाद्यांचे भय कायम असते.
समानार्थी : अनंतनाग शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक शहर।
अनंतनाग में आतंकवादियों का भय बराबर बना रहता है।