अर्थ : शंकरपार्वतीचा पुत्र ,हत्तीचे तोंड व माणसाचे शरीर असलेले हिंदूंचे एक दैवत.
उदाहरणे :
गणपती हे विद्येचे दैवत आहे.
समानार्थी : अमेय, एकदंत, गजानन, गणनायक, गणपती, गणराया, गणेश, चिंतामणी, मंगलमूर्ती, मोरया, लंबोदर, वक्रतुंड, वरद, विघ्नहर्ता, शूर्पकर्ण, हेरंभ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
सनातन धर्म के एक प्रधान एवं अग्रपूज्य देवता जिनका शरीर मनुष्य का और सिर हाथी का होता है।
गणेश जी का वाहन मूषक है। किसी भी कार्य या मङ्गल कार्य के शुभारम्भ में श्री गणेश जी की पूजा-अर्चना की जाती है।अर्थ : एक जैन तीर्थंकर.
उदाहरणे :
अनंतनाथ चौदावे तीर्थंकर होते.
समानार्थी : अनंतनाथ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक जैन तीर्थंकर।
अनंतनाथजी चौदहवें तीर्थंकर थे।अर्थ : अनंत चतुर्दशीच्या दिवशी हातावर बांधला जाणारा चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा.
उदाहरणे :
ब्राह्मण यजमानाच्या हातावर अनंत बांधत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सीमा नाही असा.
उदाहरणे :
अवकाश असीम आहे
आप्त गेल्यामुळे त्याला झालेल्या असीम दुःखात आम्ही सहभागी आहोत
समानार्थी : अनन्वित, अपार, अमर्याद, असीम, निस्सीम
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसकी सीमा न हो।
संतजी भगवान की असीम लीला का गुणगान कर रहे हैं।