अर्थ : दिलेल्या शब्दाच्या संबंधाच्या दृष्टीने कमी व्यापक असलेला शब्द.
उदाहरणे :
मोटार आणि वाहन ह्यांत मोटार अधोवाची शब्द आहे.
समानार्थी : अधोवाची शब्द
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह शब्द जो किसी दिए गए शब्द के संबंध की दृष्टि से कम व्यापक या संकीर्ण हो।
कार और वाहन में कार अधोवाचक है।