पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अतिक्रमण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अतिक्रमण   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : आपल्या कार्याची, अधिकाराची वा जागेची मर्यादा ओलांडून अन्य क्षेत्रात, अयोग्य वा अवैध रीतीने प्रवेश करण्याची स्थिती.

उदाहरणे : झोपड्यांचे अतिक्रमण ही मुंबईची मुख्य समस्या आहे.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : आपल्या अधिकार किंवा अधिकृत सीमेबाहेर अवैध पद्धतीने जाण्याची क्रिया जेणेकरून दुसऱ्यांच्या अधिकारावर गदा येईल.

उदाहरणे : अतिक्रमण चांगले नसते.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.