पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अणूवस्तुमानांक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान

अर्थ : एखाद्या मूलद्रव्याच्या अणूतील केंद्रकात असणार्‍या प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या.

उदाहरणे : अणूवस्तुमानांक नेहमी पूर्णांकातच असतो

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.