अर्थ : दहा अधिक आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
आपल्या पुराणांची संख्या अठरा आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी अठरावी तारीख.
उदाहरणे :
पुढच्या महिन्याच्या अठराला महेशचे लग्न आहे.
समानार्थी : अठरा तारीख, १८ तारीख
अर्थ : दहा अधिक आठ.
उदाहरणे :
ह्या वाड्याला अठरा दारे आहेत