पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अक्षांश शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अक्षांश   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : विषुववृत्ताशी समांतर अशा पृथ्वीभोवतीच्या काल्पनिक रेषा.

उदाहरणे : पृथ्वीच्या नकाशात तो अक्षांश पाहतो आहे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूगोल में पृथ्वी पर पूर्व से पश्चिम गई हुई समान अन्तरवाली (काल्पनिक) रेखा।

वह भौगोलिक मानचित्र में अक्षांश रेखा की स्थिति देख रहा है।
अक्ष रेखा, अक्षांतर, अक्षांश, अक्षांश रेखा, अक्षान्तर

An imaginary line around the Earth parallel to the equator.

latitude, line of latitude, parallel, parallel of latitude
२. नाम / निर्जीव / वस्तू / काल्पनिक वस्तू

अर्थ : अक्षाचा अंश.

उदाहरणे : मुंबई किती अक्षांशावर आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अक्ष का अंश या किसी खगोलीय पिंड की भूमध्य रेखा एवं उस खगोलीय पिंड के चारों ओर की काल्पनिक रेखा जो उस खगोलीय पिंड की भूमध्य रेखा के सामानांतर है, उनके बीच की कोणीय दूरी।

बताइए मुम्बई कितने अक्षांश पर स्थित है?
अक्षांश
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.