सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : वयाने मोठी असलेली बहीण.
उदाहरणे : माझी ताई सर्वांची फार काळजी घेते
समानार्थी : जिजी, ताई
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह बहन जो उम्र में बड़ी हो।
An older sister.
अर्थ : वयाने मोठ्या वा आजी ह्यांसाठीचे संबोधन.
उदाहरणे : माईंनी विचारून घरातील गोष्टी ठरतात.
समानार्थी : माई
बड़ी, बूढ़ी, पूज्य या आदरणीय महिला के लिए आदरपूर्वक संबोधन।
A term of address for an elderly woman.
स्थापित करा