पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अक्कलशून्य शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : होला हो आणि नाहीला नाही म्हणणारा मनुष्य.

उदाहरणे : त्याला स्वतःचे काहीच मत नाही, तो शुद्ध नंदीबैल आहे.

समानार्थी : नंदीबैल


इतर भाषांमध्ये अनुवाद :

बैल की तरह निर्बुद्धि या मूर्ख व्यक्ति।

यह तो बछिया का ताऊ है, उससे बात करके कुछ लाभ नहीं होगा।
बछिया का ताऊ, बछिया का बाबा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.