सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दहा अधिक एक मिळून होणारी संख्या"सात अधिक चार यांची बेरीज अकरा होते.".
अर्थ : इंग्रजी महिन्यातील अकराव्या दिवशी येणारी तारीख.
उदाहरणे : ह्या महिन्याच्या अकराला माझी शाळा बंद होईल.
समानार्थी : 11, अकरा तारीख, ११
अर्थ : दहा अधिक एक.
उदाहरणे : मी त्याला अकरा रुपये दिले.
समानार्थी : एकादश
स्थापित करा