पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंटार्क्टिका खंड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाकडील अत्यंत थंड असलेला खंड जिथे तेरा हजार फूट जाडीचा बर्फ जमा होतो.

उदाहरणे : अंटार्क्टिका हा ऑस्ट्रेलिया, युरोप या खंडांपाठोपाठ आकारमानाने तिसरा सर्वांत लहान खंड आहे.

समानार्थी : अंटार्क्टिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पृथ्वी के दक्षिण ध्रुव का अत्यधिक ठंडा महाद्वीप जहाँ तेरह हज़ार फुट मोटा बर्फ जमा है।

अंटार्कटिका आस्ट्रेलिया से दुगुना बड़ा है।
अंटार्कटिका, अंटार्कटिका महाद्वीप, अन्टार्कटिका, अन्टार्कटिका महाद्वीप
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.