पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील अंगी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

अंगी   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : अनेक अवयव मिळून झालेला विशिष्ट पदार्थ.

उदाहरणे : संघ हा अंगी मानला तर खेळाडू हा अंग असतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह वस्तु जिसके बहुत से अवयव या अंग हों।

खिलाड़ी-दल अंगी है और खिलाड़ी उसके अंग हैं।
अंगी, अवयवी

An assemblage of parts that is regarded as a single entity.

How big is that part compared to the whole?.
The team is a unit.
unit, whole

अंगी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अनेक अवयव किंवा भाग असलेला.

उदाहरणे : भारतात विविधांगी संस्कृती पहायला मिळते.

समानार्थी : अनेकांगी, विविधांगी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसके अनेक अवयव या अंग हो।

अवयवी बह्म के समस्त जीव और प्रकृति मुख्य अवयव हैं।
अंगी, अवयवी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.