अर्थ : सत्तर अधिक सात मिळून होणारी संख्या.
उदाहरणे :
तू सत्याहत्तर लिहू शकतोस?
समानार्थी : सत्त्याहत्तर, ७७
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सत्तर अधिक सात मिळून होणारा.
उदाहरणे :
ती बाई सत्याहत्तर टक्के भाजली होती.
समानार्थी : सत्त्याहत्तर, ७७
इतर भाषांमध्ये अनुवाद :