सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : साठ अधिक आठ मिळून होणारी संख्या.
उदाहरणे : त्याने मुलाकडून पन्नास वेळा अडुसष्ट लिहवले.
समानार्थी : अडुसष्ट, ६८
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
साठ और आठ के योग से प्राप्त एक संख्या।
अर्थ : साठ अधिक आठ.
उदाहरणे : ममताला गणितात अडुसष्ट गुण मिळाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
साठ और आठ।
Being eight more than sixty.
स्थापित करा